तू तेव्हा तशी हि मालिका प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडली आहे. या मालिकेतील पट्या आणि अनामिकाची अव्यक्त प्रेम कहाणी हळुवार फुलताना प्रेक्षकांना पाहायला मिळतेय. या मालिकेतील सौरभ म्हणजेच स्वप्नील जोशी आणि अनामिक म्हणजेच शिल्पा तुळसकर यांच्या व्यक्तिरेखा आणि त्यांची जोडी देखील प्रेक्षकांना आवडली आहे.